पद्धती जाणून घ्या →
१. पायाभूत तत्त्वे आणि मानसिकता
• यूट्यूब आणि अल्गोरिदम २०२५ समजून घेणे
• तुमचा विषय (निच) निवडणे
• उद्दिष्टे निश्चित करणे
२. यूट्यूब चॅनल सेटअप
• चॅनल तयार करणे
• लोगो डिझाईन
• प्रगत सेटिंग्ज
३. कंटेंट नियोजन आणि स्क्रिप्ट
• विषय संशोधन
• स्क्रिप्ट लेखन
• स्क्रिप्ट लेखनाच्या गुप्त तंत्रांचा वापर
४. व्हिडिओ निर्मिती
• शूटिंगची मूलतत्त्वे
• फिल्मिंग तंत्र
• लाइटिंग आणि उपकरणे
५. एडिटिंग आणि डिझाईन
• ॲप्स / सॉफ्टवेअर माहिती
• मोबाईल आणि पीसीवर प्रत्यक्ष एडिटिंग
• थंबनेल डिझाईन
६. व्हिडिओ योग्य पद्धतीने अपलोड करणे
• व्हिडिओचे शीर्षक
• थंबनेल
• यूट्यूब SEO
७. एंगेजमेंट आणि वाढ
• वॉच टाइम कसा वाढवायचा
• अधिक एंगेजमेंटचे मार्ग
• व्हायरल कीवर्ड्स
८. मनीटायझेशन आणि उत्पन्न
• यूट्यूबवर मनीटायझेशन कसे करायचे
• ॲडसेन्स बद्दल माहिती
• इतर उत्पन्न स्रोत
९. विश्लेषण आणि सुधारणा
• यूट्यूब स्टुडिओ वाचन
• तुमच्या चॅनलचे विश्लेषण कसे करायचे
• बदल आणि प्रयोग
१०. चुका आणि समस्या
• सामान्य चुका
• कॉपीराइट स्ट्राईक
• पुन्हा वापरलेला कंटेंट